Surprise Me!

Swarajya Rakshak Sambhaji | संभाजीराजे करणार का सोयराबाईंना अटक? | Zee Marathi | | Episode Update

2018-12-27 28 Dailymotion

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत संभाजी महाराजांना कारभाऱ्यांच्या कट-कारस्थानाला महाराणी सोयराबाईंची संमती असल्याची गोष्ट समजते. त्यामुळे युवराज दुखावतात. आता युवराज काय करणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.